मुंबई – मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. लवकरच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून, पावनखिंड गाजवणाऱ्या पराक्रमी बाजीप्रभूंची शौर्यगाथा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.
— Abhijeet Deshpande (@unbollywood) February 1, 2020
दरम्यान, पावनखिंड चित्रपटात बॉलिवूड अभिनेता ‘संजय दत्त’ बाजीप्रभू यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. एका नेटकऱ्याने नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून संजय दत्तला या चित्रपटात बाजीप्रभू यांच्या भूमिकेसाठी कास्ट करण्याची विनंती केली होती. अभिजीत देशपांडे यांनी त्याच्या या विनंतीवर ओके अशी प्रतिक्रिया दिली. यावरुन पावनखिंडमध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकणार कि नाही हे पाहणे गरजेचे आहे.
Death keeps no Calendar. But not when Baji keeps a Watch. This is the story of iron warriors Baji Prabhu Deshpande & Veer Shivaji. And a night that changed Maratha History. The makers of Ani… Dr. Kashinath Ghanekar present to you the immortal legend of Paavan Khind. Diwali 2020 pic.twitter.com/Pxi6rnntkP
— Abhijeet Deshpande (@unbollywood) December 10, 2019