Uttar Pradesh Politics : आमच्याकडचे शंभर आमदार घ्या आणि मुख्यमंत्री व्हा…

रामपूर (उत्तर प्रदेश) :– आमच्याकडचे शंभर आमदार घ्या आणि मुख्यमंत्री व्हा अशी खुली ऑफर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला आहे पण त्यात त्यांना यश आलेले नाही. त्यांनी … Continue reading Uttar Pradesh Politics : आमच्याकडचे शंभर आमदार घ्या आणि मुख्यमंत्री व्हा…