मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपटातील सलमान खानचे आणखी दोन नवीन लूक समोर आले आहे. यापूर्वी ‘भारत’ मधील सलमानचा वयोवृद्ध अवस्थेतील एक लूक प्रदर्शित झाला होता. तर यावेळेस आणखी दोन हटके लुक समोर आले आहे. पहिल्या लूक मध्ये सलमान तरुणअवस्थेत दिसून आहे.
Jitne safed baal mere sar aur dhaadi mein hain, usse kahin zyada rangeen meri zindagi rahi hain! #Bharat@Bharat_TheFilm @aliabbaszafar @atulreellife @itsBhushanKumar #KatrinaKaif #Tabu @bindasbhidu @DishPatani @WhoSunilGrover @nikhilnamit @ReelLifeProdn @SKFilmsOfficial @TSeries pic.twitter.com/kHaz7kzkXu
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 15, 2019
तर दुसरीकडे सलमान कटरिना बरोबर असल्याचे दिसत आहे.या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. यात दोघांचा तरुणपणापासून तर वयोवृद्धचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे.
Aur phir humare zindagi mein aayi ‘Madam Sir’? #KatrinaKaif #BharatKaJunoon@Bharat_TheFilm @aliabbaszafar @atulreellife @itsBhushanKumar #Tabu @bindasbhidu @DishPatani @WhoSunilGrover @sonalikulkarni @norafatehi @nikhilnamit @reellifeprodn @SKFilmsOfficial @TSeries pic.twitter.com/qYrN389i16
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 17, 2019
Jawaani humari Jaaneman thi! ?? #BharatKiJawaani @Bharat_TheFilm @aliabbaszafar @atulreellife @itsBhushanKumar #KatrinaKaif #Tabu @bindasbhidu @sonalikulkarni @DishPatani @WhoSunilGrover @iaasifsheikh @norafatehi @nikhilnamit @reellifeprodn @SKFilmsOfficial @TSeries pic.twitter.com/RNANFcj8lU
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 16, 2019
सध्या तरी ‘भारत’ चित्रपटातील सलमानचे तीन वेगळे लूक समोर आले असून, आणखील दोन लूक कोणते असतील याकडे लक्ष लागले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.