मुंबई – मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून रियाची चौकशी सुरू असतानाच ड्रग्जच्या अँगलबाबत आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली.
Times now have issued apology for falsely dragging #SalmanKhan name into KWAN controversy. Great gesture @TimesNow . pic.twitter.com/B5KwRBUVNp
— Sumit Kadel (@SumitkadeI) September 22, 2020
यातच वेगवेगळ्या मोठ्या बॉलिवूड स्टार्ससोबतच अभिनेता सलमान खान याचंही नाव ड्रग्स वादात समोर येताना दिसतंय. सलमानच्या ड्रग्स कनेक्शनच्या बातम्या आल्यावर निर्मात-अभिनेता निखील द्विवेदीने लगेच या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं.
सलमान खानच्या लीगल टीमने दिलेल्या स्पष्टीकरणात लिहिले की, ‘मीडियातील काही लोक खोट्या बातम्या प्रकाशित करत आहेत की, आमचे क्लाइंट सलमान खान, जे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांचं क्वॉन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी प्रायव्हेट कंपनीत मोठी भागीदारी आहे. खरी बाब ही आहे की, सलमान खान यांचं क्वॉन किंवा कोणत्याही सहयोगी कंपनीसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपाने कोणतीही भागीदारी नाही. आमची सूचना आहे की, मीडियाने आमच्या क्लाइंटबाबत कोणत्याही खोट्या बातम्या प्रकाशित करू नये’.
दरम्यान,