मुंबई – सलमान खान यांचा नवीन सिनेमा ‘दबंग ३’ या मध्ये सलमानच्या आवाजातील गाणे ‘यु करके’ झाले रिलीज, ‘सलमान खान’ ने आपल्या चाहत्यांसाठी ‘दबंग ३’ मधील गाणे’ यु करके’ केले रिलीज पण, हे गाणे सध्या ‘ऑडिओ वर्जन’ मध्ये रिलीज केले आहे.
‘Dabangg 3’ ka naya gaana, ‘Yu Karke’, suno humaari yaani ki Chulbul Pandey ki aawaaz mein #YuKarkeSonghttps://t.co/ZXtBOwDpjd@arbaazSkhan @sonakshisinha @saieemmanjrekar @PDdancing @KicchaSudeep @nikhil_dwivedi @SajidMusicKhan @wajidkhan7 @ipayaldev @SKFilmsOfficial @TSeries
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) November 9, 2019
‘दबंग ३’ च्या या नवीन गाण्याचा प्रतिसाद पाहता अंदाज लावला आहे कि, लवकरच’ विडिओ फॉर्मेट’ मध्ये गाणे रिलीज केलं जाईल ‘सलमान खान’ ने हे गाणे आपल्या ट्विटर अकाउंट आणि इंस्टाग्राम अकाउंट द्वारे शेअर केले आहे. या गाण्याचे नाविण्य म्हणजे हे गाणे ‘सलमान खान’ ने स्वतः च्या आवाजात गायले आहे. या आधी सुद्धा सलमान खानने आपल्या आवाजात गाणे गायले आहे, व ती सर्व गाणी हीट झाली आहेत.