5 वर्षात एवढी बदलली बजरंगी भाईजानची ‘मुन्नी’; ओळखणं कठीण, पहा लेटेस्ट फोटो

बाॅलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या बाल अभिनेत्री हर्षाली मल्होत्राचं तिच्या कामासाठी खुप कौतूक झालं होतं. चित्रपटात सलमानच्या पाठीवर स्वार झालेली लहानशी हर्षाली आता मोठी झाली आहे. तिचे आत्ताचे फोटो पाहून तिला ओळखणे देखील अवघड झालेय.

हर्षाली मल्होत्रा

2015 मध्ये बजरंगी भाईजान चित्रपटातील हर्षाली सोशल मिडीयावर खूप अॅक्टिव्ह असते. दिवाळी असो किंवा भाऊबीज ती आपल्या इंस्टा अकाउंटवरून चाहत्यांना शुभेच्छा देत असते.

हर्षाली मल्होत्रा

सध्या तिचे भाऊबीजेचे फोटो समोर आले आहेत. ज्यात हर्षाली आपल्या भावाला ओवाळताना दिसते आहे.

हर्षाली मल्होत्रा अपने भाई के साथ

दिवाळीनिमित्त हर्षालीने आपले बरेच फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती हातात आरती व डोक्यावर ओढणी घेऊन उभी असल्याचे दिसते आहे. हे सर्व फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

एका फोटोत ती हातात दिवा घेऊन उभी असल्याचेही दिसते. तसेच घरात रांगोळी काढतानाचा फोटो देखील तीने शेअर केलाय.

हर्षाली मल्होत्रा

कोणत्या फोटोत हातात दिवा घेऊन उभी असल्याचे तर कोणत्या फोटोत रांगोळी काढत असल्याचे दिसत आहे. हर्षालीने हे फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हर्षाली मल्होत्रा

‘ओ मेरे भाई हार्दिक. जब तक तुम मेरी जिंदगी में हो, मुझे किसी दोस्त की जरूरत नहीं हे. हॅप्पी रक्षाबंधन.” असे तीने एका फोटोला कॅप्शन दिले आहे.

हर्षाली मल्होत्रा अपने भाई के साथ

5 वर्षापूर्वीच्या बजरंगी भाईजान चित्रपटात हर्षाली खुप लहान दिसते, पण आता ती मोठी झाली असून तीला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

हर्षाली मल्होत्रा अपने भाई के साथ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.