गणेश विसर्जन सोहळ्यात सलमानने असं काही केलं कि झाला ट्रोल..

मुंबई- बॉलिवूड अभिनेता ‘सलमान खान’ चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारानं पैकी एक आहे. त्यामुळे सलमानचा चाहता वर्ग देखील तितकाच मोठ्या प्रमाणात आहे. की सलमानच्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचे खास लक्ष असते. अलीकडेच सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हारल झाला आहे. या व्हिडीओमुळे सलमानवर जोरदार टीका देखील केली जात आहे.

सलमान खान आपली बहिण अर्पिताच्या घरी गणेश विसर्जनासाठी गेला होता. दरम्यान, या सोहळ्यात तो धुम्रपान करताना दिसला. सलमान धुम्रपान करताना पाहून त्या दृष्याचा व्हिडीओ काढण्यात आला. आणि या व्हिडिओ वरून सलमानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. यापूर्वी देखील सलमानला गणेश आरती करण्यावरून ट्रोल करण्यात आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.