Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

दोनपेक्षा जास्त मुले असल्यास वाढणार पगार; सिक्कीम सरकारचा नवा फॉर्म्युला वादात

by प्रभात वृत्तसेवा
May 12, 2023 | 3:20 pm
A A
दोनपेक्षा जास्त मुले असल्यास वाढणार पगार; सिक्कीम सरकारचा नवा फॉर्म्युला वादात

गंगटोक  – सिक्कीममध्ये ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना दोन-तीन मुले आहेत त्यांना आता पगारवाढ मिळू शकणार आहे. यासोबतच या कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त इन्सेन्टीव्ह अथवा ऍडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिक्कीम सरकारने हा निर्णय राज्याची स्थानिक लोकसंख्या वाढवण्यासाठी घेतला आहे.

यावर्षी 1 जानेवारीपासून हा निर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे दुसरे आणि तिसरे अपत्य या वर्षी 1 जानेवारीला किंवा त्यानंतर जन्मले आहे तेच या योजनेसाठी पात्र असतील. एखाद्याने बालक दत्तक घेतल्यास मात्र या योजनेचा लाभ लागू होणार नाही.

10 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत कार्मिक विभागाचे सचिव रिंजिंग चेवांग भुतिया यांनी सांगितले की, सिक्कीमचे नागरिक असल्याचे ओळख प्रमाणपत्र धारण करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दोन मुले असल्यास त्यांच्या पगारात वाढ केली जाईल. यासोबतच ज्या कर्मचाऱ्यांना तीन अपत्ये आहेत त्यांच्या पगारात भरीव वाढ दिली जाणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी राज्यातील स्थानिक लोकांमधील कमी प्रजनन दराकडे लक्ष वेधण्यासाठी सवलतीचे आश्वासन दिले होते. आता आश्वासनानंतर तब्बल 4 महिन्यांनी ही योजना समोर आली आहे. तमांग यांनी या वर्षी जानेवारीमध्ये गंगटोक येथे एका कार्यक्रमात सांगितले होते की,

सिक्कीममधील स्थानिक लोकांमध्ये कमी प्रजनन दर हा गंभीर चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. सुमारे सात लाख लोकसंख्या असलेले सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. राज्याचा एकूण प्रजनन दर 1.1 आहे, जो देशात सर्वात कमी आहे.

Tags: childrencontroversynational newsnew formulaSalarySikkim governmenttop news
Previous Post

“निवडणुकीच्या वेळीच धर्मांतरावर चित्रपट का?”; ‘द केरळ स्टोरी’ वरून शत्रुघ्न सिन्हा यांचा सवाल

Next Post

“…तर शरद पवार 2024 ला पंतप्रधानही होतील’; ‘या’ नेत्याने केली मोठी भविष्यवाणी

शिफारस केलेल्या बातम्या

उज्जैन अत्याचार प्रकरण : “फाशी द्या किंवा गोळ्या घाला”; आरोपीच्या वडिलांचीच उद्विग्न प्रतिक्रिया
Top News

उज्जैन अत्याचार प्रकरण : “फाशी द्या किंवा गोळ्या घाला”; आरोपीच्या वडिलांचीच उद्विग्न प्रतिक्रिया

14 hours ago
चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा…
latest-news

चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा…

2 days ago
“महोदय, तुम्ही दिल्लीकरांवर का नाराज आहात?, कृपया, दिल्लीचे बजेट थांबवू नका”; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
Top News

“चौथी पास राजाकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवणार?, २४ तास हे फक्त चौकशीचा खेळ खेळतात..” ; अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधानांवर टीका

2 days ago
M. S. Swaminathan : हरिक्रांतीचे जनक डाॅ. एम.एस.स्वामीनाथन यांचे निधन
Top News

M. S. Swaminathan : हरिक्रांतीचे जनक डाॅ. एम.एस.स्वामीनाथन यांचे निधन

2 days ago
Next Post
Breaking News : मविआच्या ‘महामोर्चा’ला शरद पवार संबोधित करणार

"...तर शरद पवार 2024 ला पंतप्रधानही होतील'; 'या' नेत्याने केली मोठी भविष्यवाणी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: childrencontroversynational newsnew formulaSalarySikkim governmenttop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही