साक्षी महाराज म्हणाले- ममता बॅनर्जी हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील?

हरिद्वार- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच माध्यमांच्या प्रकाशझोतात राहणाऱ्या साक्षी महाराज यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ‘ममता बॅनर्जी’ यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराजांनी ममता बॅनर्जी यांना राक्षस हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील असल्याचं म्हंटल आहे. ‘जय श्री राम’ म्हणण्यावरून ममता बॅनर्जी तुरूंगात पाठवायची भाषा करतात. असे, तर राक्षस हिरण्यकश्यपू करायचा असं साक्षी महाराजांनी म्हटलं आहे.

त्यामुळे ममता बॅनर्जीया हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील तर नाही ना? असं प्रश्नचिन्ह साक्षी महाराजांनी उपस्थित केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1135194146543587329

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)