बार्सिलोना : आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकवाणारी भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालने बार्सिलोना स्पेन मास्टर्स स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पाचव्या मानांकित साईनाने जर्मनीच्या व्होनी लीवर हिचा २१-१६, २१-१४ असा पराभव करत विजय नोंदविला. ही लढत ३५ मिनिटे चालली.
Barcelona Spain Masters 2020
WS – Round of 32
21 21 🇮🇳Saina NEHWAL🏅
16 14 🇩🇪Yvonne LI🕗 in 35 minutes
https://t.co/xg5wdYAmw5— BWFScore (@BWFScore) February 19, 2020
या विजयासह साईनाने स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.