#Team India : मुख्य प्रशिक्षक द्रविडकडून सुदर्शनचे कौतुक, म्हणाले “त्याचे चांगले भवितव्य आहे पण त्यासाठी…”

जोहान्सबर्ग  – भारताच्या एकदिवसीय सामन्यांच्या संघात पदार्पण केलेल्या साई सुदर्शनला चांगले भवितव्य आहे, असा विश्वास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सुदर्शनने सलग दुसरे अर्धशतक साकार केले ते पाहता त्याच्याकडे तंत्र आहे, दर्जा आहे, खेळपट्टीवर जास्तीत जास्त काळ उभे राहण्याची क्षमता आहे. हेच मोठ्या खेळाडूचे … Continue reading #Team India : मुख्य प्रशिक्षक द्रविडकडून सुदर्शनचे कौतुक, म्हणाले “त्याचे चांगले भवितव्य आहे पण त्यासाठी…”