Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

‘साहेब मी गद्दार नाही..४० गद्दारांना…’; कल्याण डोंबिवली पालिकेसमोरील फ्लेक्सने उडाला गोंधळ

by प्रभात वृत्तसेवा
January 24, 2023 | 11:12 am
A A
‘साहेब मी गद्दार नाही..४० गद्दारांना…’; कल्याण डोंबिवली पालिकेसमोरील फ्लेक्सने उडाला गोंधळ

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अज्ञात  कार्यकर्त्याने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर एक मोठा फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्समुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.य फ्लेक्समध्ये कार्यकर्त्याने बंडखोरी केलेल्या आमदारांवर टीकास्त्र उगारले आहे.

पालिकेच्या बाहेर लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर, ‘साहेब मी गद्दार नाही..४० गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू’  असे लिहिण्यात आले आहे.  या फलकावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात  तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पालिका आणि पोलिसांनी तात्काळ तो फलक त्या ठिकाणावरून काढण्यात आला.

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फलक लावून शुभेच्छा दिल्या आहेत. डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात दोन्ही पक्षाच्या शिवसैनिकांनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते.

शांततेने दोन्ही पक्षांकडून शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे कार्यक्रम सुरू असताना, पालिका मुख्यालयासमोर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षातील अज्ञात शिवसैनिकाने ‘साहेब मी गद्दार नाही. गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पु्न्हा त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल,’ अशा आशयाचा मजकूर असलेला फलक लावला.

Tags: 40 traitorsbanner sensationboardkalyan municipalityMaharashtra newspolice immediatelyremoved board

शिफारस केलेल्या बातम्या

नैसर्गिक समतोल: पावसाने हिरावले हिरवे स्वप्न!
Top News

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा इशारा; थंडीचाही होणार राज्यावर परिणाम

18 hours ago
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सर्व पालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार; ‘या’ पालिकेला वगळले
Top News

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान; भाजपची प्रतिष्ठा पणाला…

19 hours ago
नव्या वादाची ठिणगी! चित्रा वाघ यांनी केली चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना; म्हणाल्या; “जोतिबांचा शोध…”
Top News

नव्या वादाची ठिणगी! चित्रा वाघ यांनी केली चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना; म्हणाल्या; “जोतिबांचा शोध…”

20 hours ago
नवनीत राणांचा पुन्हा आक्रमक पवित्रा; म्हणाल्या,“जिथे जिथे प्रभू रामचंद्र आणि हनुमंताला विरोध होईल तिथे….”
Top News

नवनीत राणांचा पुन्हा आक्रमक पवित्रा; म्हणाल्या,“जिथे जिथे प्रभू रामचंद्र आणि हनुमंताला विरोध होईल तिथे….”

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: 40 traitorsbanner sensationboardkalyan municipalityMaharashtra newspolice immediatelyremoved board

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!