Sagar Dhankar Murder Case : सुशील कुमारला जामीन मंजूर, पण…

नवी दिल्ली – युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला अखेर जामीन (Court grants interim bail to Sushil Kumar) मंजूर झाला असून, त्याची तिहार जेलमधून सुटका करण्यात आली आहे. सुशील कुमारची पत्नी आजारी असून, तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे, यामुळे न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. … Continue reading Sagar Dhankar Murder Case : सुशील कुमारला जामीन मंजूर, पण…