Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

पोटासाठी पंजाबमध्ये राबणाऱ्या बिहारी मजुरांना मतदान करता येणार नसल्याचे दुःख

by प्रभात वृत्तसेवा
April 7, 2019 | 6:31 pm
A A
पोटासाठी पंजाबमध्ये राबणाऱ्या बिहारी मजुरांना मतदान करता येणार नसल्याचे दुःख

लुधियाना : पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक हातावर पोट असणारे कामगार रोजगाराच्या कमी संधी असलेल्या राज्यांमधून रोजगाराची उपलब्धता असणाऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर करीत असल्याचे आपण पाहत असतो. आपला प्रदेश, घरदार, कुटुंब मागे सोडून चार पैसे कमावता यावे यासाठी आलेले हे मजूर पडेल ते काम करत असतात. देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे मात्र आपलं राज्य सोडून पोटापाण्यासाठी इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेले मजूर मात्र निवडणुकांच्या या धामधुमीपासून फार दूर आहेत.

एएनआय या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने या कामगारांशी संवाद साधला असता या मजुरांनी आपल्याला देखील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्याची इच्छा आहे मात्र रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात आल्यानं ते शक्य नाही अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. आपल्याला देखील आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सरकारने काहीतरी करायला हवं अशी मागणी देखील या मजुरांनी यावेळी बोलताना केली.

Punjab: Migrant laborers in Ludhiana say they won’t be able to cast vote in #LokSabhaElections2019 as they're away from home for work.A laborer from Bihar working in Ludhiana says,“We request govt to make arrangements so that we can cast our vote from where we're living for work" pic.twitter.com/jcg1aEVYQg

— ANI (@ANI) April 7, 2019

Tags: nationalसत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधलाय? भारतीय पुरातत्व विभागाने दिली महत्त्वपूर्ण माहिती
Top News

ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधलाय? भारतीय पुरातत्व विभागाने दिली महत्त्वपूर्ण माहिती

16 hours ago
गुरू गोविंद सिंह यांच्या आदर्शांवर देशाची प्रगती सुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Top News

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

2 days ago
अस्वस्थता इकडेही अन्‌ तिकडेही! फडणवीसांना डेप्युटी केल्यानंतर भाजपच्या पोस्टर्सवरून अमित शहाच गायब
Top News

“पंतप्रधान मोदींची हुकुमशाही प्रवृत्ती दिवसेंदिवस अधिक वाढत चालली असून…”

2 days ago
मणिपूर भूस्खलनातील मृतांचा आकडा 17वर; आणखी 60 जण अडकल्याची भीती
Top News

मणिपूर भूस्खलनातील मृतांचा आकडा 17वर; आणखी 60 जण अडकल्याची भीती

3 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी सुविधा !

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका

शिक्षकांसाठी सर्वाधिक शाळा ‘अवघड’च

शिवसेनेशी प्रामाणिक; माझं काय चुकलं ? आढळराव पाटलांनी व्यक्त केली खंत

एसटी आणि पीएमपी वादात प्रवाशांचे हाल

महाविकास आघाडीच्या नियुक्‍त्या भाजप-शिंदे गटाकडून होणार रद्द

‘क्‍यूआर कोड’चा 7/12, राज्य शासनाकडे भूमी अभिलेख विभागाकडून प्रस्ताव

इच्छुकांना फ्लेक्‍सबाजी पडणार ‘महागात’

मुख्यमंत्री होण्यासाठी मी बंड पुकारलं नव्हतं, तर… CM शिंदेनी स्पष्टच सांगितलं

भगतसिंग यांच्या फाशीनंतर ब्रिटीशांना आनंद झाला तसा… शिवसेनेने डागली राज्यपालांवर तोफ

Most Popular Today

Tags: nationalसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!