Meta Layoffs : चांगली नोकरी सोडून Meta जॉईन केले, मात्र दोनच दिवसात कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता

पुणे :  सोशल मीडिया कंपनी मेटाने काढलेल्या 11 हजार लोकांपैकी अशा काही भारतीय IT professional चा समावेश आहे, ज्यांनी आपल्या चांगल्या नोकऱ्या सोडून दोन-तीन दिवसांपूर्वीच Meta कंपनी जाॅईन केली होती. फेसबुकने खर्च कमी करण्यासाठी विविध देशांतील आपल्या 11,000 कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. दोन दिवसांपूर्वी, Meta मधील  IT professional  नीलिमा अग्रवाल यांनी ‘लिंक्डइन’ या सोशल … Continue reading Meta Layoffs : चांगली नोकरी सोडून Meta जॉईन केले, मात्र दोनच दिवसात कंपनीने दाखवला बाहेरचा रस्ता