#SacredGamesS2: ‘सेक्रेड गेम्स सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सने सेक्रेड गेम्स सीझन 2 ट्रेलर प्रदर्शित सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. कल्कि कोचलिन, रणवीर शोरी यांचा समावेश आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या हंगामाने चाहत्यांना अक्षरक्षा प्रेमात पाडले. नेटफ्लिक्सने प्रदर्शित केलेल्या २६ सेकंदाच्या ट्रेलर मध्ये कलाकारांचे नवीन लूक दाखवले आहे. या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ गणेश गायतोंडेंचा हा फेमस डायलॉग पुन्हा कधी ऐकायला मिळतो. तसेच अनेक सस्पेन्स ठेऊन गेलेली ही वेबसिरीज सस्पेन्स उलगडणार का?, असे अनके प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.