अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे थेट राज्यपालांना निवेदन

मुंबई – अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदन त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना दिले आहे. राज्यपालांना निवदेन दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे … Continue reading अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे थेट राज्यपालांना निवेदन