लाडक्या बाप्पांचे ‘सचिन तेंडुलकर’च्या घरी आगमन

मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचे गेल्या अनेक दिवसांपासून सारे गणेश भक्त बाप्पाच्या आगमची वाट पाहत आहे. अखेर आज बाप्पा घराघरात विराजमान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण ठिकाणी याचा उत्साह पाहायला मिळत आहे. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी आणि खेळाडू देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’ यांच्या घरी बाप्पांचे जोरदार आगमन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.