Sachin Tendulkar 51th Birthday : ‘सचिन’ अन् ’24’ तारीख…! जाणून घ्या…नेमकं काय आहे खास कनेक्शन..?

#HappyBirthdaySachinTendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आणि 24 तारीख याचं एक खास कनेक्शन आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973ला झाला. हा तो दिवस आहे, त्यादिवशी सचिनने आपल्या जीवनाची सुरूवात केली, त्याचबरोबर 24 तारखेदिवशी त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जाणून घेऊया की, सचिनसाठी 24 तारीख का महत्वाची आहे. #HappyBirthdaySachin 24 एप्रिल … Continue reading Sachin Tendulkar 51th Birthday : ‘सचिन’ अन् ’24’ तारीख…! जाणून घ्या…नेमकं काय आहे खास कनेक्शन..?