“भारतातील वाहन बाजारपेठ वेगाने बदलत आहे. काही ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन ह्युंदाई कंपनीने कार लीजिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून आगामी काळात आमचा हा व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी सुरू केली आहे. मोठ्या आणि मध्यम शहरातील लोक कार खरेदी करून ती बाळगण्यापेक्षा लीजवर वापरण्यास पसंती देण्याची शक्यता आहेत. त्यामुळेच आम्ही हा नवा उपक्रम सुरू केला आहे.
-एस जे हा , कार्यकारी संचालक, ह्युंदाई मोटर इंडिया