#RussiaUkraineWar : रशियाच्या युद्धखोरीला आळा घालण्यासाठी अमेरिकेने उचलले मोठे पाऊल

वॉशिंग्टन – युक्रेनविरोधातल्या युद्धात रशियाला मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर अमेरिका कडक निर्बंध घालणार आहे. या निर्बंधांतर्गत आता अशा व्यक्ती आणि संस्थांची अमेरिकेतील मालमत्ता लिलाव करण्यात येणार आहे. “जी-20′ परिषदेसाठी इंडोनेशियातील बाली येथे आलेल्या अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी ही माहिती दिली. रशियाला मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या यादीमध्ये जगभरातील 28 कंपन्या आणि 14 व्यक्तींचा … Continue reading #RussiaUkraineWar : रशियाच्या युद्धखोरीला आळा घालण्यासाठी अमेरिकेने उचलले मोठे पाऊल