Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आंतरराष्ट्रीय

रशिया -युक्रेन युद्ध: युक्रेनमधून पळून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले; लेमॅन शहरावर रशिया धार्जिण्या बंडखोरांचा ताबा

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2022 | 8:50 pm
A A
रशिया -युक्रेन युद्ध: युक्रेनमधून पळून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले; लेमॅन शहरावर रशिया धार्जिण्या बंडखोरांचा ताबा

बाख्रमत (युक्रेन) – रशियाच्या पौजांनी पूर्व युक्रेनमधअये जोरदार आघाडी उघडल्यामुळे आता युक्रेनच्या नागरिकांनी देश सोडून पळून जाण्याचा वेग वाढवला आहे. सातत्याने होत असलेले रशियाचे हवाई हल्ले आणि तोफगोळ्यांचा मारा यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बायका, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना कार्यकर्ते मिळेल त्या मार्गाने सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. आजारी आणि म्हाताऱ्या लोकांना व्हिलचेअर आणि स्ट्रेचरवरून हलवले जात आहे. रेल्वेच्या माध्यमातून या शरणार्थ्यांना अन्य शहरांमध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमधील रेफ्युज ईज या स्वयंसेवी संघटनेचे कार्यकर्ते शरणार्थ्यांच्या स्थलांतराला मदत करत आहेत. याशिवाय युक्रेनमधील वोस्तोक एसओएस या संघटनेचे कार्यकर्तेही पूर्व युक्रेनमध्ये विस्थापितांना मदत करत आहेत.

बाख्रमत शहरातील बहुतेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी 85 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आता केवळ 30 हजार जण शिल्लक आहेत. रशियाच्या फौजा सिव्हरोडोनेत्सक आणि लिसेंचान्सक या शहरांच्या अगदी समीप येऊन पोचले आहेत. तर रशियाचे समर्थन असलेल्या बंडखोरांनी लेमॅन शहराचा ताबा घेतला आहे. अजूनही काही गावातील लोक आपले घर सोडून जायला तयार नाहीत. काही ज्येष्ठ नागरिकांना अक्षरशः बळजबरीने ओढून सुरक्षित ठिकाणी नेण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.

Tags: Russia Ukraine Warukraine

शिफारस केलेल्या बातम्या

लक्षवेधी : यश इंधन राजनयाचे
संपादकीय

लक्षवेधी : यश इंधन राजनयाचे

2 weeks ago
युक्रेनला युरोपियन युनियन सदस्याचा दर्जा द्यावा; फ्रान्स, जर्मनी, इटली आणि रोमानिया या देशांचा पाठिंबा
राष्ट्रीय

युक्रेनला युरोपियन युनियन सदस्याचा दर्जा द्यावा; फ्रान्स, जर्मनी, इटली आणि रोमानिया या देशांचा पाठिंबा

2 weeks ago
कानोसा : ‘युद्धझळांतून’ सुटका कधी?
संपादकीय

कानोसा : ‘युद्धझळांतून’ सुटका कधी?

4 weeks ago
Russia-Ukraine War: युद्धाचे 100 दिवस पूर्ण; अद्याप कोणीही जिंकले नाही – संयुक्त राष्ट्र
आंतरराष्ट्रीय

Russia-Ukraine War: युद्धाचे 100 दिवस पूर्ण; अद्याप कोणीही जिंकले नाही – संयुक्त राष्ट्र

4 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधीमंडळाच्या प्रथा, परंपरा, साधनशुचिता पाळण्यास नवे अध्यक्ष प्राधान्य देतील – जयंत पाटील

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”

Most Popular Today

Tags: Russia Ukraine Warukraine

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!