#RussiaUkraineWar : युक्रेनचे ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा; ड्रोनमुळे हवाई तळावरील…

किव्ह – रशियाच्या हद्दीतल्या हवाई तळापर्यंत घुसलेले युक्रेनचे एक ड्रोन पाडल्याचा दावा रशियाने केला आहे. या हवाई तळावर युक्रेनच्या ड्रोननी या महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला केला आहे. यामुळे रशियाच्या हवाई संरक्षण व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. पाडलेल्या ड्रोनमुळे तळावरील 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाच्या ईगल हवाई … Continue reading #RussiaUkraineWar : युक्रेनचे ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा; ड्रोनमुळे हवाई तळावरील…