Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आंतरराष्ट्रीय

Russia-Ukraine War: रशिया युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार – व्लादिमीर पुतिन

by प्रभात वृत्तसेवा
December 25, 2022 | 7:28 pm
A A
Russia-Ukraine War: रशिया युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार – व्लादिमीर पुतिन

मॉस्को – युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धासंदर्भात रशिया वाटाघाटीला तयार आहे. मात्र युक्रेन आणि युक्रेनचे पाश्‍चात्य पाठीराखे या वाटाघाटींना तयार नसल्याचे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. स्वीकारण्यायोग्य तोडग्याबाबत या युद्धाशी संबंधित सर्वांशी वाटाघाटी करायला आपण तयार आहोत. मात्र या वाटाघाटी युक्रेनवर अवलंबून आहेत. वाटाघाटींना आम्ही नकार देत नाही आहोत. तर ते (युक्रेन) नकार देत आहेत, असे पुतीन यांनी रशियातील वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

पुतीन यांनी जरी वाटाघाटींची तयारी दाखवली असली तरी वाटाघाटींबाबत पुतीन गंभीर नसावेत, असे अमेरिकेची गुप्तहेर संघटना “सीआयए’ने म्हटले आहे. जगातील सर्व संघर्षांवर वाटाघाटीने तोडगा काढता येऊ शकतो. मात्र या वाटाघाटींबाबत पुतीन गंभीर असल्याचे जाणवत नसल्याचे “सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्स यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्‍चात्य देश रशियाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्या देशाला आणि आमच्या नागरिकांच्या हिताचे रक्षण आम्हाला करावेच लागते आहे. आमच्या जनतेला वाचवण्यासाठी युक्रेनमध्ये रशिया करत असलेली कारवाई योग्यच आहे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. मात्र रशियाच्या विघटनासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचा आरोप अमेरिकेने फेटाळला आहे.

रशिया आणि पाश्‍चात्यांच्या भूमिकेमुळे युद्धाला धोकादायक वळण लागत असल्याची शक्‍यता पुतीन यांनी फेटाळली आहे. पाश्‍चात्यांनी 2014 मध्ये युक्रेनमध्ये आपली मोहीम सुरू केली. युक्रेनमधील रशियाच्या मर्जीतील सरकारविरोधात आंदोलन पेटवण्यात आले आणि त्यानंतर रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला होता. त्यानंतर रशियाच्या पाठिंब्याने बंडखोरांनी युक्रेनच्या फौजांविरोधात संघर्ष सुरू केला होता.

युद्ध समाप्त होण्याची शक्‍यता धूसर…
आपली सर्व उद्दिष्टे साध्य होईपर्यंत आपला संघर्ष असाच सुरू राहील, असे रशियाने यापूर्वी म्हटले होते. तर आपल्या भूमीवरील रशियाच्या प्रत्येक सैनिकाला संपवल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही, असे युक्रेनने म्हटले आहे. रशियाने 2014 मध्ये ताब्यात घेतलेल्या क्रिमियालादेखील मुक्त केले जाईल, तरच युद्ध थांबेल, असे युक्रेनने म्हटले आहे. त्यामुळे हे युद्ध समाप्त होण्याची आशा अगदी धूसर दिसत असल्याचे युद्ध निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Tags: russiaRussia Ukraine Warvladimir putin

शिफारस केलेल्या बातम्या

युक्रेननंतर आता रशियाची संपूर्ण जगाला थेट धमकी; म्हटले,”आम्ही कुठल्याही देशावर बॉम्बहल्ला करू”
Top News

युक्रेननंतर आता रशियाची संपूर्ण जगाला थेट धमकी; म्हटले,”आम्ही कुठल्याही देशावर बॉम्बहल्ला करू”

1 week ago
रशिया-युक्रेन युद्ध: आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
आंतरराष्ट्रीय

रशिया-युक्रेन युद्ध: आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

2 weeks ago
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
आंतरराष्ट्रीय

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

2 weeks ago
#RussiaUkraineWar : …तर रशिया-युक्रेनचे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका; चीनचा इशारा
आंतरराष्ट्रीय

#RussiaUkraineWar : …तर रशिया-युक्रेनचे युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका; चीनचा इशारा

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: russiaRussia Ukraine Warvladimir putin

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!