#RussiaUkraineWar : इराणकडून रशिया मागवणार आणखीन ड्रोन-क्षेपणास्त्रे; अमेरिकेने व्यक्त केली चिंता

वॉशिंग्टन – युक्रेनविरोधातल्या युद्धात रशिया आता इराणकडून आणखीन ड्रोन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. ड्रोन व्यतिरिक्त जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचीही मागणी रशिया इराणकडे करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या व्यवहाराशी संबंधित असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रशिया इराणकडून अत्याधुनिक शस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याच्या वृत्ताबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील … Continue reading #RussiaUkraineWar : इराणकडून रशिया मागवणार आणखीन ड्रोन-क्षेपणास्त्रे; अमेरिकेने व्यक्त केली चिंता