Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home रूपगंध

रुपगंध: गुणिले का भागिले?

by प्रभात वृत्तसेवा
May 15, 2022 | 7:25 am
A A
रुपगंध: गुणिले का भागिले?

हे तर मोठे आश्‍चर्यच आहे. सगळं मित्रमंडळ एकत्रित जमले आहे एवढे शांत. असे कसे काय? या विचारात प्रणवच्या आईने डोकावून पाहिले तर सगळी मुले त्रासलेल्या चेहऱ्याने गणिते सोडवत बसली होती. न राहून तिने प्रणवची वही हातात घेतली अन्‌
“हे रे काय प्रणव? केवढी ती खाडाखोड? संख्या तर त्याच घेतल्यात पण कधी केलेला गुणाकार खोडून भागाकार केला आहे तर कधी याच्या उलट. काय चाललं आहे तरी काय?’

“अगं आई जाऊ दे. मला उद्या हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे.’ प्रणवने आईच्या हातातून वही हिसकावूनच घेतली.
“एक मिनीट प्रणव, गृहपाठ करायचा म्हणून करू नकोस. गणित समजावून घेऊन सोडवलंस, तर त्याचा उपयोग होईल. आणि हा गृहपाठ तुम्हाला गुणाकार भागाकार करता येतात की नाही यासाठी नाही, हो ना?’ आईने थोडे कडकपणेच विचारले.
आता इतर मुलेही प्रणवची आई काय सांगते आहे, हे लक्ष देऊन ऐकू लागली होती.

“काकू, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आमच्या खरंच लक्षात येत नाही. गुणाकर केव्हा करायचा अन्‌ भागाकार केव्हा?’ मिहीरने अडचण मांडली. “हो ना काकू. म्हणून तर आम्ही आधी गुणाकार करून बघतो. आलेले उत्तर पुस्तकात मागे दिलेल्या उत्तरांशी पडताळून बघतो. अन्‌ ते चुकले असेल तर मग भागाकार करतो.’ सानवीने सांगितले.
“अच्छा! असे आहे का. बरं मला सांगा कोणत्या प्रकारची गणिते आहेत ही?’

“मापनावरची. म्हणजे ते किमीचे सेमी मध्ये रूपांतर किंवा असेच इतर काही.’ मिहीरने प्रणवच्या आईने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर दिले.
“अरे ही तर सोपी गणिते आहेत. तुम्हाला क्रमवार मिली, सेंटी वगैरे माहीत आहे का?’
“हो. मिली, सेंटी, डेसी, मीटर/लिटर/ग्रॅम, डेका हेक्‍टो किलो.’ सगळ्यांनी तालासुरात म्हणून दाखवले.
“यातील मिली सगळ्यात लहान एकक आहे, तर किलो सगळ्यात मोठे.’ सानवीने अजून माहिती दिली.
“मिलीपासून पुढील एकक दहा पटीने वाढत जातात.’ प्रणवने सांगितले.

“अरे तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. फक्‍त गरज आहे एका मित्राची. जो गुणाकार का भागाकार हा तुमच्या मनातला गोंधळ दूर करेल. आणि तो आहे तुमचा बालमित्र मोगली.’
“मोगली! इथे तो काय करणार?’ प्रणव हसत हसत बोलला.
“मोगलीमधील प्रत्येक अक्षर तुमची मदत करेल.’
कसं काय, हा प्रश्‍न सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
“मो म्हणजे मोठा एकक, ल म्हणजे लहान एकक आणि ग म्हणजे…
गुणाकार.’ प्रणवच्या आईचे बोलणे सगळ्यांनी एकसुरात पूर्ण केले.

“एकदम बरोबर. म्हणजेच मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करताना गुणाकार करायचा आणि त्याच्या उलट…’
“लहान एककाचे मोठ्या एककात रूपांतर करताना भागाकार.’ मिहीरने वाक्‍य पूर्ण केले.
“हे तर छान कळले आई. पण कितीने गुणायचे अथवा कितीने भाग द्यायचा याची पण युक्‍ती सांग ना.’
“त्यासाठी लहान एककावर एक हा अंक लिहायचा आणि आपल्या गणितामधील दुसरा जो मोठा एकक आहे तिथपर्यंत शून्य लिहीत जायचे. आणि नंतर मोगलीला बोलवायचे गुणाकार का भागाकार ठरवायला.’

“अरे खरंच इथे तर शक्‍तीपेक्षा युक्‍ती श्रेष्ठ ठरली की, जंगल जंगल बात चली है, मोगली की जादू हमे पता चली है,’ मुले आता गुणगुणत मापनावरची गणिते मजेत सोडवू लागली होती.

विशाखा गंधे 

Tags: rupgandhWhy did Gunile run away?

शिफारस केलेल्या बातम्या

रुपगंध : चुरस वाढली प्रतिष्ठा पणाला
रूपगंध

रुपगंध : चुरस वाढली प्रतिष्ठा पणाला

3 weeks ago
रुपगंध- एक घाव संयमाचा
रूपगंध

रुपगंध- एक घाव संयमाचा

1 month ago
रुपगंध: राज्यसभेत बाजी कोणाची ?
रूपगंध

रुपगंध: राज्यसभेत बाजी कोणाची ?

1 month ago
रुपगंध : महानगरपालिका निवडणुकांचे पडघम
रूपगंध

रुपगंध : महानगरपालिका निवडणुकांचे पडघम

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

भक्‍ती अन्‌ शक्‍ती…! अडचण काळात पोलिसांनाही मदत 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेत

शिंदे सरकारची मोठी खेळी ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी देणार ?

शहरी गरीबचे कार्ड क्षेत्रीय कार्यालयात

सेवाशुल्कवाढीने पशुपालक अडचणीत

“वायसीएम’मध्ये औषधांचा तुटवडा कायम

शहरावर पाणीटंचाईचे संकट

तब्बल १० तासांच्या ED चौकशीनंतर संजय राऊत म्हणाले…

बॅगेत 2 खवले मांजर, 35 कासव, 50 सरडे आणि 20 साप आढळल्याने दोन भारतीय महिला अटकेत

फडणवीसांची नाराजी कायम? सेलिब्रेशनमधील गैरहजेरीनंतर राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीलाही अनुपस्थित राहणार

Most Popular Today

Tags: rupgandhWhy did Gunile run away?

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!