Dainik Prabhat
Friday, June 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home रूपगंध

रूपगंध : पुढील वाटचाल अवघड ?

by प्रभात वृत्तसेवा
March 26, 2023 | 8:53 am
A A
रूपगंध : पुढील वाटचाल अवघड ?

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला एकाही राज्यात आपले सरकार स्थापन होईल, असे छातीठोकप्रमाणे सांगण्यासारखी स्थिती नाहीये. मध्य प्रदेशमध्ये भाजपने पक्षातर्गंत केलेल्या सर्वेक्षणात 80 पेक्षा कमी जागा मिळतील, असे म्हटले आहे. अर्थात, एवढ्या संख्याबळावर सरकार स्थापन करता येणार नाही. छत्तीसगडमध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. कर्नाटकमध्ये अँटी इंकम्बसीवर तोडगा सापडत नसल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकात फेब्रवारीमध्ये संघाने एक सर्वेक्षण अहवाल भाजपला सोपविला. यात कर्नाटकात 70 ते 75 जागा जिंकण्याची शक्‍यता वर्तविली आहे. मात्र बहुमतांसाठी 113 जागा जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपची पुढची वाटचाल अवघड असण्याची शक्‍यता आहे.

ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असली तरी उर्वरित विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण या निवडणुका 2024 च्या अगोदरची सेमीफायनल मानली जात आहे. एका अर्थाने सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी आतूर झाले आहेत. भाजपचा विचार केल्यास मोदी लाट कायम असल्याचा संदेश देशभरात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे घडले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील. दुसरीकडे कॉंग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षाचा 2024 च्या अगोदर भाजपचा प्रभाव कसा कमी करता येईल, याचा प्रयत्न असेल.

आजच्या काळात विरोधकांत ऐक्‍य पाहवयास मिळत नसले तरीही भाजपमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या असताना भाजपला काही अडचणी दिसत आहेत. एखाद्या राज्यात आपले सरकार स्थापन होईल असे छातीठोकप्रमाणे सांगण्यासारखी स्थिती नाही. यामागचे आणखी एक कारण म्हणजे नेतृत्वाला यावर अद्याप मार्ग सापडलेला नाही. मध्य प्रदेशमध्ये भाजपने पक्षातर्गंत केलेल्या सर्वेक्षणात 80 पेक्षा कमी जागा मिळतील असे म्हटले आहे. अर्थात, एवढ्या संख्याबळावर सरकार स्थापन करता येणार नाही.

छत्तीसगडमध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. कर्नाटकमध्ये अँटी इंकम्बसीवर तोडगा सापडत नसल्याचे दिसून येत आहे. मध्य प्रदेशचा विचार केल्यास या ठिकाणी 2003 पासून भाजपचेच सरकार आहे. 2018 मध्ये पंधरा महिन्यांसाठी कॉंग्रेसचे सरकार आले. कमलनाथ मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांचा राजकीय डाव लवकर आटोपला. सुमारे 17 वर्षांपासून शिवराज सिंह मुख्यंत्री आहेत. राज्यातील राजकीय वातावरणाचे आकलन करण्यासाठी भाजपर्तंगत सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात म्हटले की, 30 टक्‍के जागांवर भाजपशी कोणीच मुकाबला करू शकत नाही तर 30 टक्‍के विधानसभा जागांवर कॉंग्रेसची स्थिती मजबूत आहे. उर्वरित 49 टक्‍के जागांवर “कांटे की टक्‍कर’ दिसत आहे. अशावेळी भाजपसाठी मध्य प्रदेशात कमळ आणणे पहिल्यासारखे सोपे राहिलेले नाही. भाजपसमोर अँटी इनकंबसी फॅक्‍टर आहे. शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्रिपदी राहून 16 वर्षे झाली.

आतापर्यंत राज्यात एवढा काळ कोणीही मुख्यमंत्रिपदी बसलेला नाही. निवडणुकीला 8 महिने राहिले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देखील बदलता येणार नाही. भाजपसाठी मध्य प्रदेशपेक्षा छत्तीसगड अधिक कठीण वाटत आहे. तेथे सत्तेत नाही आणि विरोधी बाकावर आहे, तरीही अडचणी आहेत. राज्यात वापसी करण्यासाठी पक्षातर्गंत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. तीन वेळा आमदार झालेले नारायण चंडेल यांना विरोधी पक्ष नेते म्हणून नेमले तर विलासपूरचे खासदार अरुण साव यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले. कॉंग्रेसच्या अंतर्गंत वादावर भाजपचे लक्ष आहे. परंतु भाजपला कॉंग्रेसविरुद्ध अद्याप व्यापक मोहीम सुरू करता आलेली नाही.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जवळपास सर्वच वर्गांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजना लागू देखील केल्या आहेत. कर्जमाफी ते बेरोजगारी भत्त्यापर्यंतच्या विविध योजनांचा समावेश आहे. भाजपची मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची देखील अडचण आहे. छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय झाला तर मुख्यमंत्री कोण असेल, हे सांगता येणार नाही. राज्यातील राजकारणात एससी, एसटी, ओबीसी फॅक्‍टरचे मोठे समीकरण आहे. त्यामुळे भाजप याच घटकातील नेते समोर आणून राजकीय डावपेच आखू शकते. मुख्यमंत्री भूपेश बघेल हे याच वर्गातून येतात.

कॉंग्रस भूपेश बघेल यांच्या माध्यमातून बॅकवर्ड क्‍लास कार्ड खेळत आहे. 90 विधानसभा जागांपैकी आता कॉंग्रेसकडे 71 तर भाजपकडे 14 जागा आहेत. अलीकडेच स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात चौदा पालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. कर्नाटकचा विचार केल्यास कर्नाटकमध्ये भाजप 20 जुलै 2019 पासून सत्तेत आहेत. या चार वर्षांत त्यांना एकदा मुख्यमंत्री बदलावा लागला. 28 जुलै 2021 पासून बसवराज बोम्मई मुख्यमंत्री आहेत. फेब्रवारीमध्ये संघाने एक सर्वेक्षण अहवाल भाजपला सोपविला. यात कर्नाटकात 70 ते 75 जागा जिंकण्याची शक्‍यता वर्तविली आहे. बहुमतांसाठी 113 जागा जिंकणे गरजेचे आहे. भाजपविरुद्ध लाट असल्याचे वर्तमानपत्रातून सांगितले जात आहे. भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा बनला आहे.

3 मार्च रोजी भाजपचे आमदार मदल विरुपक्षण्णा यांच्यावर टाकलेल्या छाप्यात 8 कोटींची रोकड सापडली. लोकायुक्‍ताने त्यांच्या मुलाला 40 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची लाच घेताना पकडले आहे. त्यामुळे पक्ष आणखीच अडचणीत आला आहे. येडियुरप्पा हे लिंगायत मतदारांना एकत्र करू शकतात, परंतु एकट्याच्या बळावर संपूर्ण राज्यात भाजपला विजय मिळवून देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्याच्या सभेला लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. कर्नाटकात कॉंग्रेसचा प्रचार आक्रमक राहत आहे. ते भ्रष्टाचाराच्या मुद्‌द्‌यावर भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. 2018 मध्ये अथक प्रयत्न करून भाजपने सत्ता मिळवली. दुसरीकडे कॉंग्रेसकडून आपला गड मजबूत करण्याकडे लक्ष दिले जात आहे. वाढती महागाई, इंधन दर, रोजगार, भ्रष्टाचारच्या मुद्‌द्‌यावर भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या बंगळुरू दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी एका सभेत विचारले की, भाजप सरकार आल्यानंतर आपल्या आयुष्यात बदल झाला आहे का? काही बदल दिसतो का? मत देण्यापूर्वी गेल्या काही वर्षातील घडामोडी पाहा आणि त्याचे मूल्यांकन करा, असे त्यांनी आवाहन केले. यावरून प्रियंका गांधी यानी लोकांना सद्यस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या आयुष्यात काही बदल झाला आहे का? यावर विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. अशावेळी कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेत येणे वाटते तेवढे सोपे वाटत नाही. आकडेवारी पाहिल्यास भाजपला आगामी विधानसभेला खूप मेहनत करावी लागणार आहे. ती मेहनत फळाला आली तरच 2024 ची लोकसभा निवडणुकीची वाट सुकर होईल.

– प्रसाद पाटील

Tags: rupgandhThe next step is difficult?

शिफारस केलेल्या बातम्या

#Horoscope 1 February 2022 : आजचे भविष्य ( मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 6 june 2023 : आजचे भविष्य ( 6 जून 2023 )

4 days ago
#Horoscope 23 March 2022 : आजचे भविष्य ( बुधवार , 23 मार्च 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 4 june 2023 : आजचे भविष्य ( 4 जून 2023 )

6 days ago
रुपगंध –  हॉलिवूड लेखकांच्या संपाचा गर्भितार्थ
रूपगंध

रुपगंध – हॉलिवूड लेखकांच्या संपाचा गर्भितार्थ

2 weeks ago
रुपगंध – आत्मचरित्रातील ‘ती’
रूपगंध

रुपगंध – आत्मचरित्रातील ‘ती’

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

MLA Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; विधिमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

VIDEO : “अंगात रग असली की कुठेही अन् कसेही भिडता येते..’, वसंत मोरे पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं पाहा…

शरद पवार यांना धमकी देणारा भाजप कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे आली समोर

#WTC23 Final #AUSvIND Day 3 : भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला

Bengal coal scam : अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी

अर्थमंत्र्यांचे जावई आहेत मोदींचे खासमखास.! पंतप्रधानांचे कान आणि डोळे म्हणून आहे ओळख, वाचा सविस्तर….

वसंतदादा शेतकरी सहकारी बँक ठेवीदारांच्या ठेवी प्राधान्याने द्याव्यात – सहकारमंत्री अतुल सावे

Lok Sabha election 2024 : भाजप ‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी यांचं तिकीट कापणार का?

बेस्ट कॉलिटी.! एकाच छताखाली सर्वकाही; ‘सयाजी हॉटेल्स’ आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आले खास सुविधा….

चीनचा सामना यापुढे पोकळ दाव्यांनी नव्हे तर धोरणात्मक पद्धतींनी केला पाहिजे – मल्लिकार्जुन खर्गे

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: rupgandhThe next step is difficult?

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास