क्रीडारंग : ‘बीसीसीआय’ची सीझनल आवड

बीसीसीआयने गेल्या काही काळापासून असे काही निर्णय घेतले आहेत की त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच दाखले मिळत आहेत. गेल्या मौसमात थोडेथोडके नव्हे तर सहा कर्णधार बदलून झाले. आता तर असेच वाटू लागले आहे की ऋतू बदलतो तशा मालिका बदलल्या की कर्णधारही बदलला जात आहे. मग ही बीसीसीआयची सीझनल आवड म्हणायची का? महेंद्रसिंह धोनीने नेतृत्व सोडल्यावर विराट कोहलीला … Continue reading क्रीडारंग : ‘बीसीसीआय’ची सीझनल आवड