पुण्यात पावसाची धुव्वादार बॅटींग

पुणे- राज्यात मान्सून दाखल झाल्यावर आज सकाळ पासून शहरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी-पाणी झाले असून, पुणेकरांचे चांगलेच हाल झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.