राज्यपालांकडून होतंय आरएसएसचे समर्थन – जयंत पाटील

मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणात कोणतेही सामर्थ्य नव्हते. पद घेतानाच राज्यपालांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे समर्थन होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यपालांच्या अशा सामर्थ्यहीन भाषणातून जनतेची फसवणूक झाल्याचे मतही पाटील यांनी मांडले. यामुळेच राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक बहिष्कार टाकला, असेही जयंत पाटील म्हणाले.

राज्यपालांकडून होतंय RSSचे समर्थन – जयंत पाटील

राज्यपालांकडून होतंय RSSचे समर्थन – जयंत पाटीलराज्यपालांच्या अभिभाषणात कोणतेही सामर्थ्य नव्हते. पद घेतानाच राज्यपालांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSSचे समर्थन होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil – जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यपालांच्या अशा सामर्थ्यहीन भाषणातून जनतेची फसवणूक झाल्याचे मतही पाटील यांनी मांडले. यामुळेच राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक बहिष्कार टाकला, असेही जयंत पाटील म्हणाले.#Maharashtra #BudgetSession

Posted by Nationalist Congress Party – NCP on Monday, 25 February 2019

Leave A Reply

Your email address will not be published.