IPL 2024 (#RRvsDC Match 9) : दिल्ली-राजस्थान सामन्यादरम्यान पाऊस पडणार का? जाणून घ्या, जयपुरमधील हवामानाची स्थिती…

IPL 2024 ( RR vs DC Jaipur Weather Forecast ) : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ भिडणार आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. त्याचवेळी हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्यांदा विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्स हंगामातील … Continue reading IPL 2024 (#RRvsDC Match 9) : दिल्ली-राजस्थान सामन्यादरम्यान पाऊस पडणार का? जाणून घ्या, जयपुरमधील हवामानाची स्थिती…