IPL 2024 : काय, RCBची मालकी अजूनही विजय माल्ल्याकडेच आहे का? जाणून घ्या, सध्या कोण आहे ‘आरसीबी’चा मालक….

Royal Challengers Bengaluru Owner : इंडियन प्रीमियर लीग 2008 मध्ये सुरू झाली आणि आज 17 वर्षांनंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ही सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी बनली आहे. आरसीबी संघ जितका लोकप्रिय आहे तितकाच त्याचा मालक विजय माल्ल्या देखील त्याच्या भव्य जीवनशैलीमुळे तितकाच प्रसिद्ध राहिला आहे. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिससह अनेक … Continue reading IPL 2024 : काय, RCBची मालकी अजूनही विजय माल्ल्याकडेच आहे का? जाणून घ्या, सध्या कोण आहे ‘आरसीबी’चा मालक….