#CWC19 : चौथ्या द्विशतकाच्या प्रतिक्षेत रोहित शर्मा

File photo...

साउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे. भारताचा सामना आज अफगाणिस्तानविरूध्द होणार आहे. मागील सामन्यात रोहित शर्माने पाकिस्तान विरूध्द 140 धावांची खेळी केली होती. त्यामुळे विश्वचषकात रोहितला 200 धावां करण्याची संधी आहे. एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकीर्दीत चौथे द्विशतक भारताच्या रोहित शर्मा याला खुणावत आहे.

आजपर्यंत त्याची द्विशतके पुढीलप्रमाणे आहेत-

8/12/2011 – बंगळुरू येथे वेस्ट इंडिजविरूद्ध 209 धावा
13/11/2014 – कोलकाता येथे श्रीलंकेविरूद्ध 264 धावा
13/12/2017 –  मोहाली येथे श्रीलंकेविरूद्ध नाबाद 208 धावा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here