IPL Records : आयपीएलचे 10 विजेतेपद पटकावणाऱ्या कर्णधारांचे संपले युग; एकाला हटवलं तर दुसऱ्यानं घेतला धक्कादायक निर्णय…

Indian Premier League Records : आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पहायला मिळाले. या मोसमात स्पर्धेत सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे दोन कर्णधार खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहेत. वास्तविक, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी हे आयपीएलचे सर्वात यशस्वी कर्णधार राहिले आहेत. दोन्ही कर्णधारांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र यावेळी दोघेही कर्णधार नव्हे तर … Continue reading IPL Records : आयपीएलचे 10 विजेतेपद पटकावणाऱ्या कर्णधारांचे संपले युग; एकाला हटवलं तर दुसऱ्यानं घेतला धक्कादायक निर्णय…