Ram Mandir : भारतीय क्रिकेट संघाच्या ‘या’ स्टार खेळाडूलाही मिळाले राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण,पण…..

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. हा कार्यक्रम मंदिराची व्यवस्थापकीय संस्था श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांच्या देखरेखीखाली पूर्ण होईल. हीच संस्था या भव्य सोहळ्यासाठी देशभरातून आणि जगभरातील लोकांना निमंत्रित करत आहे. या अंतर्गत या कार्यक्रमासाठी 8000 लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. . मात्र, या आठ हजारांपैकी सहा … Continue reading Ram Mandir : भारतीय क्रिकेट संघाच्या ‘या’ स्टार खेळाडूलाही मिळाले राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण,पण…..