T20 World Cup 2024 : ‘हा सगळा मूर्खपणा…’, ‘विश्वचषकासाठीच्या संघ निवडीच्या बातमीवर रोहित शर्माचा राग शिगेला….

ICC Men’s T20 World Cup 2024, Rohit Sharma :  आयसीसी पुरुष T20 विश्वचषक सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. T20 क्रिकेटचा हा महाकुंभ 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये जगातील 20 संघ सहभागी होणार आहेत. दरम्यान, भारतीय संघाची निवड हा चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतेच रोहित शर्माने भारतीय संघाच्या निवडीसाठी … Continue reading T20 World Cup 2024 : ‘हा सगळा मूर्खपणा…’, ‘विश्वचषकासाठीच्या संघ निवडीच्या बातमीवर रोहित शर्माचा राग शिगेला….