Agarkar & Rohit PC : राहुलला का मिळाले नाही संघात स्थान, रिंकू 15 मधून का बाहेर? मुख्य निवडकर्त्याने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण….

Rohit Sharma, Ajit Agarkar Press Conference Live Updates : टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये केएल राहुलची निवड न होणे चर्चेचा विषय बनले होते. बीसीसीआयने विश्वचषक संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. याशिवाय 15 खेळाडूंमध्ये रिंकू सिंगची निवड न झाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी … Continue reading Agarkar & Rohit PC : राहुलला का मिळाले नाही संघात स्थान, रिंकू 15 मधून का बाहेर? मुख्य निवडकर्त्याने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण….