रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वी सूर्यकुमारबद्दल एक भविष्यवाणी केली, तोच आता बनलाय चर्चेचा विषय

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून दोन्ही देशांमध्ये टी-२० मालिका सुरु आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. टीम इंडियाने पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ६५ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता भारत या ३ टी-२० सामान्यांच्या मालिकेत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. यजमानांविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा सूर्यकुमार … Continue reading रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वी सूर्यकुमारबद्दल एक भविष्यवाणी केली, तोच आता बनलाय चर्चेचा विषय