रोहित पवारांचा खोचक टोला,’राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन’

मुंबई –  महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रकरणी वाद सुरु झाल्यानंतर बेळगावत वाहनांवर झालेल्या दगडफेकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चागंलीच जुंपली आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार  यांनी थेट बेळगाव गाठलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक मुद्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. रोहित पत्रकरांशी … Continue reading रोहित पवारांचा खोचक टोला,’राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन’