ST कर्मचाऱ्यांसारखा MPSC विद्यार्थ्यांना चुना लावू नका, चॉकलेट हिरोंना विनंती – रोहित पवार

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यभर आंदोलन केले होते. एमपीएससीची नवीन परीक्षा पद्धती 2025 सालापासून लागू करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काही क्लासेसच्या दबावामुळे सरकार हा निर्णय … Continue reading ST कर्मचाऱ्यांसारखा MPSC विद्यार्थ्यांना चुना लावू नका, चॉकलेट हिरोंना विनंती – रोहित पवार