#NZvIND : रोहितने मार्टिन गुप्टीलला टाकले मागे

ऑकलंड : रोहित शर्माने टी-20 सामन्यातील आपला विक्रमांचा धडाका कायम राखत आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टीलचा टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. रोहितच्या 2 हजार 277 धावा झाल्या आहेत तर गुप्टीलच्या 2 हजार 272 धावा झाल्या आहेत.

गुप्टील पाठदुखीमुळे या मालिकेला मुकला आहे. दरम्यान रोहिअतने केलेल्या या विक्रमामुळी एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडू अव्वल स्थानी आहेत. सचिन तेंडुलकर कसोटीमध्ये 15,921 धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 धावा करून अव्वल आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)