BCCI President Election : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी ‘रॉजर बिन्नी’ यांचीच होणार निवड, तर सचिव जय शहा…

मुंबई – बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांचीच निवड होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली तसेच सचिव जय शहा अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे समोर आल्यावर बिन्नींचा या पदावर नियुक्त होण्याचा मार्ग खुला झाला असून येत्या 20 तारखेला याची अधिकृत घोषणाही होणार आहे. सचिवपदावर जय … Continue reading BCCI President Election : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी ‘रॉजर बिन्नी’ यांचीच होणार निवड, तर सचिव जय शहा…