Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

शिरूरमध्ये जबरी चोरीचा पर्दाफाश: दोन आरोपींना अटक, चोरीचा मुद्देमाल जप्त

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2025 | 5:35 pm
शिरूरमध्ये जबरी चोरीचा पर्दाफाश: दोन आरोपींना अटक, चोरीचा मुद्देमाल जप्त

शिरूर: शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत 5 एप्रिल रोजी नोंदवण्यात आलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. दोन आरोपींना अटक करत पोलिसांनी 35,000 रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादीला कामाचे आमिष दाखवून दोन अज्ञात आरोपींनी त्याच्याच टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवर बसून जात होते. काही अंतरावर कच्च्या रस्त्यावर लघूशंकेसाठी गाडी थांबवण्याचा बहाणा करत, आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून गाडीवरून ढकलले आणि दुचाकी व मोबाईल घेऊन पळ काढला.

स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी मारुती मसाराव मस्के (वय 23, रा. कुंभारी, ता. पुसद, जि. यवतमाळ) आणि त्याच्या विधीसंघर्षित भावाला अटक केली. चोरीचा मोबाईल, दुचाकी जप्त करून आरोपींना शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपाधीक्षक प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजू जाधव आणि राजू मोमीन यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या तात्काळ कारवाईमुळे परिसरात नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: robberyshirurShirur Policestolen mobile phonestwo accused arrested
SendShareTweetShare

Related Posts

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी
latest-news

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

May 12, 2025 | 10:37 am
Pune District : नाट्याचे प्रशिक्षण लहान वयात मिळणे कौतुकास्पद -तपकिरे
पुणे जिल्हा

Pune District : नाट्याचे प्रशिक्षण लहान वयात मिळणे कौतुकास्पद -तपकिरे

May 12, 2025 | 5:58 am
Pune District: झेंडू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक वातावरण
पुणे जिल्हा

Pune District: झेंडू उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानकारक वातावरण

May 12, 2025 | 5:57 am
Pune District : संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता
पुणे जिल्हा

Pune District : संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

May 12, 2025 | 5:54 am
Pune District : चंदन उटीद्वारे साकारला नृसिंहाचा अवतार
पुणे जिल्हा

Pune District : चंदन उटीद्वारे साकारला नृसिंहाचा अवतार

May 12, 2025 | 5:48 am
Pune District : सर्पदंश झालेल्या आईवर उपचार करून जवान कर्तव्यावर हजर
पुणे जिल्हा

Pune District : सर्पदंश झालेल्या आईवर उपचार करून जवान कर्तव्यावर हजर

May 12, 2025 | 5:39 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!