ठोसेघर घाटात रस्ता खचला

ठोसेघर – सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील परळी खोऱ्यात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. पावसामुळे सज्जनगडकडून ठोसेघर, चाळकेवाडीकडे जाणारा बोरणे घाटातील रस्ता सायंकाळी सहाच्या सुमारास खचला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. कर्मवीर पथावर मोती चौक ते आर के बॅटरीपर्यंत एकेरी मार्ग राहील. कर्मवीर पथावर नगरपालिकेने हॉकर्स झोन तयार करावेत तसेच पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

दुकानदारांनी दुकानासमोर जाळी अथवा बोर्ड लावू नये, तसे झाल्यास वाहतूक पोलीसांनी त्यावर कारवाई करावी. शहरातील प्रमुख रस्त्यावरील कोपऱ्यावर असलेली अतिक्रमणे नगरपालिकेने काढावीत त्याचप्रमाणे पोवई नाका, मोती चौक, गोलबाग या रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत व त्याठिकाणी दुचाकी व चारचाकी पार्किंग तयार करावीत. नगरपालिकेने अतिक्रमण मोहिम दररोज कार्यरत ठेवावी तसेच पावसामुळे निर्माण झालेले खड्डे तातडीने भरून घ्यावेत. पोवई नाका ते भू- विकास बॅंक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ काढून अतिक्रमणविरोधी मोहिम किमान पंधरा दिवस सातत्याने राबवावी, असे या बैठकीत ठरल्याने तूर्तास तरी एकेरीचा तिढा सुटला आहे. तरीही नगरपालिका अतिक्रमणे किती प्रमाणात हटवते त्यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.