मुंबई – अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये लग्न केलं. दोघंही बॉलिवूडचे क्यूट कपलपैकी एक आहेत.
दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसाठी असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. यामुळे सोशल मीडियावर नेहमीच या क्यूट कपलला युझर दाद देत असतात.
Hahahahahaha childhood sweethearts @geneliad https://t.co/cops18kE75
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 7, 2019
यातच पुन्हा एकदा रितेशने त्या दोघांचा बालपणातील फोटो ट्विटवर शेअर करत दुर्मिळ फोटो असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
Happy Birthday to my most Favourite person in this entire world @riteishd .. I adoreeeeee you
तसेच रितेशच्या पोस्टवर,’बालपणातील प्रेयसी’ असं म्हणत जेनेलियाला टॅग केले आहे. सध्या या फोटोला युजर्स चांगलाच प्रतिसाद देत आहे. या फोटोला आतापर्यंत ३ हजाराहून अधिक लोकांनी लाईक आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.