Rishikesh : लक्ष्मण झुल्याला पर्याय म्हणून बजरंग सेतूची निर्मिती, जाणून घ्या…Bajrang Setu ची वैशिष्ट्ये

डेहराडून – ऋषिकेश येथे गंगा नदीवर पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मण झुल्याला पर्याय म्हणून बजरंग सेतू उभारण्याचे काम सुरू झाले आहे. राज्याच्या नरेंद्रनगर विभागाचे बांधकाम अभियंता मो. अरिफ खान यांच्या सांगण्यानुसार बजरंग सेतूसाठी गंगा नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर पाया घेण्यासाठी काम सुरू झालेले आहे. जुलै 2023 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होईल, असे उत्तराखंडच्या बांधकाम विभागाचे मत … Continue reading Rishikesh : लक्ष्मण झुल्याला पर्याय म्हणून बजरंग सेतूची निर्मिती, जाणून घ्या…Bajrang Setu ची वैशिष्ट्ये