Rishabh Pant : आयपीएलद्वारेच पंतचे पुनरागमन; दिल्ली कॅपिटल्सला विश्‍वास

नवी दिल्ली – अपघातात जखमी झालेला भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेद्वारे क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असा विश्‍वास आयपीएल स्पर्धेतील प्रमुख संघ दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. यंदाच्या वर्षी पंतकडेच नेतृत्व देण्यात आले होते. मात्र, अपघातामुळे त्याला या स्पर्धेला मुकावे लागले होते. आता मात्र, तो लवकरच तंदरुस्त ठरेल … Continue reading Rishabh Pant : आयपीएलद्वारेच पंतचे पुनरागमन; दिल्ली कॅपिटल्सला विश्‍वास