Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएल 2023 नाही खेळणार? समोर आली महत्वाची माहिती….

Rishabh Pant – ऋषभ पंतच्या गाडीला अपघात होणे हे संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी दुःखद घटना आहे. या अपघातानंतर विविध स्तरातून त्याच्यासाठी हळहळ केली जात आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पंत दुखापतीतून लवकरात लवकर बरा व्हावा आणि मैदानावर पुन्हा पहिल्यासारखा खेळताना दिसावा, असे वाटत आहे. पंतची दुखापत पाहता तो आता आयपीएल २०२३ या पुढील हंगामात … Continue reading Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएल 2023 नाही खेळणार? समोर आली महत्वाची माहिती….