IPL 2024 : ऋषभ पंतचे आयपीएल 2024 मध्ये होणार पुनरागमन, पण…

RISHABH PANT IPL 2024 :- अपघातातून सावरलेला भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्याचे संकेत त्याच्या दिल्ली कॅपिटल्स संघाने दिले आहेत. तो संपूर्ण मोसमासाठी उपलब्ध होणार का, तसेच संघात परतल्यावर तोच नेतृत्व करणार का असे प्रश्‍न सध्या निर्माण होत असले तरीही सध्या तरी पंत इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच संघाशी जोडला … Continue reading IPL 2024 : ऋषभ पंतचे आयपीएल 2024 मध्ये होणार पुनरागमन, पण…