#IPL2023 : ऋषभ पंत ‘आयपीएल’मधून बाहेर? Delhi Capitals नवीन नेतृत्वाच्या शोधात, ‘या’ दोन खेळाडूंची नावे चर्चेत

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या डेहराडून येथील मॅक्‍स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. तसेच बीसीसीआयचे वैद्यकीय पथकही त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा पंत यंदा आयपीएल खेळण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे … Continue reading #IPL2023 : ऋषभ पंत ‘आयपीएल’मधून बाहेर? Delhi Capitals नवीन नेतृत्वाच्या शोधात, ‘या’ दोन खेळाडूंची नावे चर्चेत